कोकणातील सुप्रसिद्ध लोणचे | Tasty Traditional Kokani Pickles
HTML-код
- Опубликовано: 28 мар 2025
- कोकणातील चविष्ट लोणची, तीही पारंपारिक पद्धतीने बनवलेली! आज आपण लांजा तालुक्यातील जावडे या छोट्याशा पण सुंदर गावात आलो आहोत, जिथे श्री गजानन फूड्स अँड प्रोडक्ट्स या उद्योगात स्वादिष्ट लोणची तयार केली जातात.
ही चविष्ट लोणची बनवणाऱ्या सौ. श्रद्धा बेर्डे (प्रॉप्रा.) यांच्या मेहनतीची आणि कौशल्याची तसेच त्यांना प्रोत्साहन व खंबीर साथ देणाऱ्या श्री. श्रीपाद उर्फ बाळ बेर्डे यांची ओळख करून घेऊया.
तुम्हाला या लोणच्यांची ऑर्डर द्यायची असल्यास संपर्क साधा:
📞 श्रीपाद बेर्डे: +918237709273
📞 सौ. श्रद्धा बेर्डे: +917620752322
#कोकण #कोकणदर्शन #कोकणचीशान #माझंकोकण #कोकणचीपरंपरा #कोकणफूड #मराठीव्लॉग #महाराष्ट्र #कोकणप्रेमी #स्वादकोकणचा #कोकणसंस्कृती #कोकणीचव #कोकणफूडब्लॉग #कोकणफोडणी #कोकणभटकंती #कोकणसौंदर्य #कोकणएकसप्तरंगी #कोकणफिश #कोकणसीफूड #कोकणलोणचं #कोकणफुड #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #रायगड #ठाणे #पालघर #लांजा #राजापूर #दापोली #चिपळूण #गुहागर #मंडणगड #खेड #मालवण #सावंतवाडी #देवगड #वेंगुर्ला #कणकवली #कुडाळ #अलिबाग #पेण #मुरुड #माणगाव #महाड #पाली #रोहा #डहाणू #जव्हार #विक्रमगड #वसई #Konkan #Konkandarshan #Konkanchishaan #MazaKonkan #KonkanchiParampara #KonkanFood #MarathiVlog #Maharashtra #KonkanPremi #SwadKonkancha #KonkanSanskriti #KonkaniChav #KonkanFoodBlog #KonkanFodni #KonkanBhatkanti #KonkanSaundarya #KonkanEkSaptarangi #KonkanFish #KonkanSeafood #KonkanLonche #KonkanFoodie #Ratnagiri #Sindhudurg #Raigad #Thane #Palghar #Lanja #Rajapur #Dapoli #Chiplun #Guhagar #Mandangad #Khed #Malvan #Sawantwadi #Devgad #Vengurla #Kankavli #Kudal #Alibag #Pen #Murud #Mangaon #Mahad #Pali #Roha #Dahanu #Jawhar #Vikramgad #Vasai #marathi #maharashtra #pune #mumbai #marathimulgi #marathistatus #marathimulga #marathikavita #marathimeme #marathibana #konkani #konkan #goa #ratnagiri #konkandiaries #sindhudurg #konkanimemes #malvan #konkanifood #konkanisong
नमस्कार
मी श्रीपाद बेर्डे
अथर्व हर्डीकर यांने आमच्या खेडेगावातील लघुउद्योगाला जी प्रसिद्धी मिळवून दीली त्याबद्दल त्याला सर्वात आधी धन्यवाद अथर्व.व्हीडीओ मधे वेळे अभावी तुला धन्यवाद देता आले नाहीत मला अस वाटल पण नव्हत लोकांचा प्रतिसाद एवढा मिळेल. पण हे अथर्व तुझ्यामुळे शक्य झाल.माझ्या सर्व चाहत्यांनी मला भरभरुन शुभेच्छा दील्या त्याबद्दल सर्वाना धन्यवाद.ऑर्डर खूप येत आहेत. वेळेनुसार सर्वाना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न नक्की करीन.🙏🙏🌷
कोल्हापूर येथे कुठे उपलब्ध आहे हे सांगणे.आपले घर खुपच छान आहे.आपल्या व्यवसायास भरघोस यश मिळो, हिच प्रभू चरणी प्रार्थना.
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤
श्री. व सौ. बेर्डे उभयतांना खूप खूप शुभेच्छा. अथर्व आपल्या कोकणातील लोकांचे लघु/गृह उद्योग आपण सर्वांसमोर आणत आहात याचा खूप आनंद आहे.
धन्यवाद! तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक आभार. कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
कोकणात राहणाऱ्या व्यावसायिकांना अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून मदत करत आहात. खूप छान
धन्यवाद! तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक आभार. कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
श्रीपाद भाऊ आणि श्रद्धा वाहिनी तुम्हाला भेटून तुमचे घर पाहून खूप आनंद झाला माझे आजोळ पणजोळ राजापूर आणि लांजातले तुमचे घर पाहून घरी गेल्याचा आनंद मिळाला सरळ साधी आणि रोकठोक अशी आपण कोकण वासी तुम्हाला आणि अथर्व हर्डीकरांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा
वेळात वेळ काढून आपण आपल्या चॅनलवरील हा विडिओ पाहिलात व आपली प्रतिक्रिया याठिकाणी आवर्जून लिहिली याबद्दल धन्यवाद 🙏
अधिक माहितीसाठी विडिओ मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे त्यावर संपर्क साधा ✅
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
गुरुजींचे कोकणातील घर अतिशय सुंदर आहे.
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...
अधिक माहितीसाठी विडिओमध्ये नंबर दिलाच आहे ✅
चॅनल सबस्क्राईब ❤️ करून विडिओ ✅ शेयर करा 👍
अथर्व हर्डीकर कोकणातील ब्राह्मण घर बघायला मिळाले, खुप बरे वाटले, मी तुमचे व्हिडिओ बघतो, यशस्वी भव! आशिर्वाद
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
लघू उद्योजकाना प्रेरणा आणि प्रसिद्धी मिळवून देणारा असा खूप छान व्हिडिओ. धन्यवाद 🌹🌹🤝 श्री व सौ . बेर्डे उभयतांना खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🤝
तुमच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ❤️
तुम्ही atharva hardikar चॅनल सबस्क्राईब केला आहात आणि वेळ काढून प्रतिक्रिया देखील दिलीत, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
तुमच्या अशाच उत्साहवर्धक साथीसोबत आम्ही कोकणातील अजून अनोख्या आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात, म्हणूनच असेच प्रेम आणि पाठिंबा देत राहा! आणि हो, हा विडिओ तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका!
धन्यवाद आणि पुढच्या विडिओमध्ये भेटूया! 🚀
Khuapch Chan Sundar Aahe Video Recipp🎉🎉
अथर्व छान vlog आहे.श्री व सौ बेर्डे ह्यांना शुभेच्छा,त्यांचा व्यवसाय असाच वाढत जाऊ देत👍.सौ.बेर्डे ह्यांचं माहेर अडिवरे येथे आहे हे ऐकून आनंद झाला आम्ही वर्षा दोन वर्षांतून अडीवरेला जातो,ती आमची कुलदेवी आहे माहेरची🙏👍
आपण विडिओ पाहून वेळात वेळ काढून प्रतिक्रिया लिहून नेहमीच मला प्रेरणा देत असता त्याबद्दल विशेष धन्यवाद ❤
विडिओ शेयर करावा ही विनंती 😊
@@atharvahardikar 😊👍
खूपच छान व्हिडीओ, माहिती,प्रॉडकट्स,मुलाखत आणि घर ❤
थँक्स आई ❤️
खूप छान 👌🏻 या व्हिडिओच्या माध्यमातून हा गृहउद्योग कळला. सौ. बेर्डे मामी व श्री. बेर्डे मामा यांना अनेक शुभेच्छा
Thanks Amruta ❤️🙏
आपले घर माला फारच आवडले.आपल्या व्यवसायासाठी खूप शुभेच्छा.
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...
अधिक माहितीसाठी विडिओमध्ये नंबर दिलाच आहे ✅
चॅनल सबस्क्राईब ❤️ करून विडिओ ✅ शेयर करा 👍
श्री गुरुजी आणि सौ गुरुमाई आपणास व्यवसाया करिता हार्दिक शुभेच्छा.
आपले जुन्या धाटणीचे घर खूप छान आहे. विशेषतः देवघर प्रशस्त वाटले.
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...
अधिक माहितीसाठी विडिओमध्ये नंबर दिलाच आहे ✅
चॅनल सबस्क्राईब ❤️ करून विडिओ ✅ शेयर करा 👍
अभिनंदन आणि शुभेच्छा.💐💐🙏🙏
अतिशय सुंदर असे घर पहायला मिळाले.घराची ठेवनतर अप्रतिम,घरातली माणसंपण मनमिळावू, यामुळे तर कोणतेही काम करायला घेतले तर ते छानच होते व हळूहळू वाढत जाते, पुढे त्याचा व्यवसायात रूपांतर होतं. खूप खूप धन्यवाद बेर्डे मामा मामीना आमच्याकडून सांग. त्यांचा व्यवसाय पुढे खूप खूप असाच वाढत जाऊदेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
तुमचं घर सुंदर आहे तुमचा उद्योग चांगला आहे🎉🎉
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
सौ.व श्री.बाळ बेर्डे यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मी आपली सर्व उत्पादने नेहमीच घेतो कारण घरगुती,निर्भेळ व चविष्ट असतात, त्यातल्यात्यात गोड लिंबु लोणचे तर लाजवाब....
आपणास पुढील वाटचालीस अभिष्टचिंतन.
विडिओ पाहून आपला अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका ✅
आणि खूप छान उपक्रम आहे अथर्व.कोकणातल्या लोकांना ह्याचा चांगली मदत होते
तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला व आपली प्रतिक्रिया लिहिली यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
खूप खूप आभारी आहे अप्रतिम माझ्या आजोळचे आजोळच्या घराची प्रतिकृती बघायला मिळाल्यामुळे दादा तुझे खूप आभार. आणि काका काकू तुमचा हा व्यवसाय खूप भरभराटीचा जावो आणि तुम्हाला सुख समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा ❤️
खुप छान मुलाखत चांगली माहीती उपलब्ध झाली धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
सुंदर व्हिडीओ अथर्व, बेर्डे काका काकूंना व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा 💐 काका काकू तुमचं घर पण छान आहे, अथर्व तुझ्यामुळे कोकणातील आसपासच्या व्यवसायिकांची छान माहिती मिळते व त्यांच्या व्यवसायात वाढ, हातभार म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचण्यासाठीआशा व्हिडीओ द्वारे नक्कीच मदत होते. तुला मनापासून धन्यवाद 👍
विडिओ पाहून लिहिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
अथर्व खूप छान व्हिडिओ ,बेर्डे काकांकडचं लोणचं अप्रतिम असतं आणि स्वच्छता खूप आहे त्यांच्याकडे....खूप खूप शुभेच्छा तुझ्या चॅनेलला आणि बेर्डे काका-काकूंच्या व्यवसायालासुद्धा🎉
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा ❤️
तुमचा उपक्रम छान आहे. आजच्या कुटुंबियांना शुभेच्छा 💐
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
छान माहिती जुने माजघर वगेरे पाहून छान वाटले.
तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
उभयंतास हार्दिक शुभेच्छा.अशीच उत्तरोत्तर व्यवसाय वृद्धिंगत होवो 🙏🌹🌹
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
प्रेरणादायी आजचा व्हिडीओ❤
आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
Super se bhi upar ❤💐
तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला व आपली प्रतिक्रिया लिहिली यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
I have tasted their products especially pickles and I really liked the taste
आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘Atharva Hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
Ghar khup chan aahe mast udyog
Sundar ghar aani packaging ❤
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘Atharva Hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
विडिओ खुपच सुंदर बनवला 🙏आहे
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
घर तर खूपच सुंदर अप्रतिम 👌

श्री. मामा व सौ. ममींच्या एका खेडगावांत सुरू असलेल्या ऊपक्रमाचा अभिमान वाटला.
परमेश्वर आपल्याला उदंड व निरोगी आयुष्य तसेच व्यवसायात भरभराट देओ हि प्रार्थना!
🙏🙏🙏
तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला व आपली प्रतिक्रिया लिहिली यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
त्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👌
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
बेर्डे काका काकूंना माझा😊🙏
कोकणातील लघुउद्योजकांना छान प्लॅटफॉर्म देताय 😊👍
वेळात वेळ काढून आपण आपल्या चॅनलवरील हा विडिओ पाहिलात व आपली प्रतिक्रिया याठिकाणी आवर्जून लिहिली तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब केला याबद्दल धन्यवाद 🙏
अधिक माहितीसाठी विडिओ मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे त्यावर संपर्क साधा ✅
विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
खूप छान..बघून मन भरल... अथर्वजी मी डी
धन्यवाद! तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक आभार. कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
Khup chhan video❤❤❤.punha ekda balpaniche koknatil ghar baghayla milale.kgup khup abhar ani mama maminna shubhechhya pudhil bharghos yashasathi.❤❤❤
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...
अधिक माहितीसाठी विडिओमध्ये नंबर दिलाच आहे ✅
चॅनल सबस्क्राईब ❤️ करून विडिओ ✅ शेयर करा 👍
खूपच छान. असाच आपला व्यवसाय वृद्धिंगत होवो. शुभेच्छा
धन्यवाद! तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक आभार. कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
Khupch chhan vatle
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
खूपच छान👏✊👍
तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला व आपली प्रतिक्रिया लिहिली यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
खूप छान माझ पणं तालुका लांजा आहे
Sunder video👌👌
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा ❤️
अथर्व तुझे यु ट्युब चैनल महाराष्ट्रात सगळीच कडे बघतात त्यामुळे मराठी उद्योजकांची व्यावसायीक माहीती ही फक्त मुंबई पुणे पर्यंतच मर्यादीत न रहाता महाराष्ट्रात सगळी कडे होत असते त्यामुळे यापुढे फक्त मुंबई पुणे न म्हणता संपुर्ण महाराष्ट्र असा उल्लेख कर त्यामुळे व्यवसायाची व्यापती वाढते.या दोन शहरा व्यतीरिक्त ईतर शहर पण पुढारलेले आहे किंबहुणा भक्कम व्यवसाय देणारे झाले आहेत.मुंबई पुणे पर्यंतच संकुचीत न रहाता महाराष्ट्रात आपण शिरकाव केला पाहीजे.मराठी व्यावसायीकांची संपुर्ण माहीती व ओळख व्यवस्थीत रित्या करुन देतो त्याबद्दल तुझे आभार.पुढील प्रगती साठी खुप खुप शुभेच्.छा
नक्की सुधारणा करेन 🙏 आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
खूप छान अथर्व 👌🏻👍🏻
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
नमस्कार गुरूजींचे घर अतिशय छान आहे, मी पण गुरूजी डोंबिवलीहुन बोलतोय
धन्यवाद! तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक आभार. कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
Khup chan lonche
अशा घरात राहायला नक्की आवडेल, अशा प्रकारचे home stay कोणी चालवत असतील तर ते तुम्ही दाखवा जेणेकरून मुंबई पुण्यात राहणाऱ्यांना त्याचा अनुभव आणि आनंद घेता येईल
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...
अधिक माहितीसाठी विडिओमध्ये नंबर दिलाच आहे ✅
चॅनल सबस्क्राईब ❤️ करून विडिओ ✅ शेयर करा 👍
श्री. व सौ. बेडे॔, आपला व्यवसाय असाच वाढत जावो हिच सदगुरू चरणी प्रार्थना. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा ❤️
अथर्व छान 👌
Thanks bro ❤️🙏
सुंदर ओळख करून दिली.धन्यवाद
आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘Atharva Hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
Khupch chhan ahe
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ❤️ कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
अथर्वजी मी देवगड तालुक्यात आहे आम्ही पण सेम हीच उत्पादने तयार करत आहोत..त्यासोबत बटाटा चिवडा व बटाटा कीस....
आपले उत्पादन पाहण्यास उत्सुक आहे! प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...
अथर्व तुला धन्यवाद
चांगले content देतोस तू.
बेर्डे कुटुंबियांना शुभेच्छा..
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा ❤️
अप्रतिम व्हिडिओ
तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला व आपली प्रतिक्रिया लिहिली यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
कोकणातील घर खूपच छान ऐसपैस आहे. आणि खूप आवडलं
सर्व उत्पादनही छान घरगुती बनवलेली आहेत. पुण्यात दुकानात ही मिळू शकतील ना.
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे न्यू फ्रेंड सपोर्टग दादा ❤❤
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
आजचा हा व्हीडीओ खूप आवडला ...आपल्या कोकणातील प्राॅडक्ट छानच असतात चविला ...विशेष म्हणजे मी ही त्याच पट्यातील असल्याने आपलेपणा जाणवला ...खरतर माझ्या वर्गात माझी एक मैत्रीण होती किर्ती बेर्डे म्हणून...साखरप्यात ल्या हायस्कूल मधे .. हा व्हीडीओ पहाताना तीची प्रकर्षाने आठवण झाली ..सो कमेंट कराव म्हटल ..
तुमच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ❤️
तुम्ही atharva hardikar चॅनल सबस्क्राईब केला आणि वेळ काढून प्रतिक्रिया देखील दिलीत, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
तुमच्या अशाच उत्साहवर्धक साथीसोबत आम्ही कोकणातील अजून अनोख्या आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात, म्हणूनच असेच प्रेम आणि पाठिंबा देत राहा! आणि हो, हा विडिओ तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका!
धन्यवाद आणि पुढच्या विडिओमध्ये भेटूया! 🚀
@atharvahardikar धन्यवाद काय ...आपल्या ज्ञातीबांधवांना आपणच सहकार्य करायच ...एखादा व्हीडीओ राजापूर गंगा व पूढे असणारा पांगरे बुद्रूक येथील शिवानंद टेंबे स्वामी महाराज मठ यावर करावा हि विनंती...माझ बालपण या मठात स्वामी कृपेत गेलय सो आपल्याला विनंती केलीय
@atharvahardikar सदरच्या व्हीडीओ मी आमच्या दापोली मधिल आनंदी गृहीणी समितीच्या शाखा गृपवर टाकला ..
Kaka kaku khup chhan vatla 🎉🎉 aani atharv hardikar yanche khup aabhar Karan bharpur mahiti milte tumchya project madhun
धन्यवाद! तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक आभार. कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
खूप छान vlog
तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला व आपली प्रतिक्रिया लिहिली यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
आम्ही ह्यांच्या कडून तळलेले गरे घेतले आहेत चवीला छान असतात
आपला अनुभव लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! ❤️
वेळ काढून प्रतिक्रिया देखील दिलीत, हे खूप महत्त्वाचे आहे.
तुमच्या अशाच उत्साहवर्धक साथीसोबत आम्ही कोकणातील अजून अनोख्या आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात, म्हणूनच असेच प्रेम आणि पाठिंबा देत राहा! आणि हो, हा विडिओ तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका!
धन्यवाद आणि पुढच्या विडिओमध्ये भेटूया! 🚀
Khupch Mast watatay baghun.We live in usa . We are visiting india in July . Definitely will buy it in Mumbai
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
atharvahardikar99@gmail.com मला आपल्या संपर्कात राहायला आवडेल. आपण कृपया मला इमेल करावा ही विनंती ❤️🙏
छान. शुभेछा..
खूप छान माहिती. श्री.बेर्डे काका व काकुंना नमस्कार. तुमचे प्रॉडक्ट्स पुण्यात कोठे मिळण्याची सोय आहे का? कुरियन,पार्सल सेवा सोडून?
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
स्वामी आहेत तुमच्या घरी 🥰🙏
श्री स्वामी समर्थ ❤ वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
@atharvahardikar हो नक्कीच 🥰🙏
Khup chan
तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला व आपली प्रतिक्रिया लिहिली यासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
Khoop chan
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
खूप छान विडीओ
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
व्हिडिओ खूप छान झाला आहे. काका आपले घर खूपच छान आहे. अन्नपूर्णा काकू पण छान आहेत. आपले प्रॉडक्ट ठाण्यामध्ये कुठे मिळतात? दुकानाचे नाव आणि फोन नंबर दिला तर बरं होईल. तसेच राई फेटून केलेले मिरचीच / आंब्याचं लोणचं पण करता का ( पण जास्त तिखट नाही )? सगळे प्रॉडक्ट अप्रतिम आहेत. खूप खूप शुभेच्छा आपल्या दोघांना. 🙏
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
गेल्या वर्षी गुहागर येथे खानावळीत राई फेटलेले मिरच्यांचे लोणचे टेस्ट केले, तसे लोणचे पुण्यात किंवा मुंबई मध्ये मी तरी पाहिले नव्हते. चवीला अप्रतिम होते.
म्हणूनच मी ठाण्यामध्ये कुठे मिळते विचारले. फोन नंबर दिला असता तरी मी जाऊन विकत आणले असते.
@@meenadabholkar7443 मी आधीच रिप्लाय दिल्याप्रमाणे फोन नंबर विडिओमध्ये दिला आहे तरी त्यावर कृपया संपर्क साधावा ✅
अतिशय सुंदर व लजीज❤❤मी पण मागवते भोपाल मध्यप्रदेश
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
मुंबई, ठाण्यात कुठे मिळू शकेल..?
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
What is the difference between bramhani & other pickles????
सुंदर.
अभिनंदन
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा ❤️
अथर्व तुझ्या व्हिडीओ च्या निमित्ताने बेर्डे मामाचं घर पहायला मिळाले
धन्यवाद! तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक आभार. कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
मस्त विडिओ
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...
अधिक माहितीसाठी विडिओमध्ये नंबर दिलाच आहे ✅
चॅनल सबस्क्राईब ❤️ करून विडिओ ✅ शेयर करा 👍
👌👌👍
वेळात वेळ काढून आपण आपल्या चॅनलवरील हा विडिओ पाहिलात व आपली प्रतिक्रिया याठिकाणी आवर्जून लिहिली याबद्दल धन्यवाद 🙏
अधिक माहितीसाठी विडिओ मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे त्यावर संपर्क साधा ✅
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
Online pathvatat ka?
खुपच सुंदर वलाॅग
आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ शहरात कुठे मिळेल. तुमची लोणची
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती ❤
तळकोकणात उदाहरणार्थ कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला येथे काही काही स्टॉकिस्ट आहेत का 🤔 म्हणजे घेता आलं असतं.. ♥️ 👍
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
translate above in english
खरंच खूप सुंदर.आपलं नातं नाटककार पुरुषोत्तम बेर्डे यांच्याशी आहे का, ते तिथले आहेत.
अधिक माहितीसाठी आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता ❤️
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😄 🎉
❤❤
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
कल्याणला कुठे मिळतील आपले हे प्रॉडक्ट्स
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
Very nice content
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
ब्राह्मणी लोणचे हा शब्द प्रयोग भारी आहे
नमस्कार दादा ❤️ मनापासून धन्यवाद 😄 अजून आपण आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही तरी आपण लगेचच सबस्क्राईब करून हा विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करा 🙏
Very nice home
धन्यवाद! तुम्ही atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिला यासाठी मनःपूर्वक आभार. कोकणातील अशा अजून सुंदर आणि नावीन्यपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
छान माहिती
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
लोणचे साठविण्यासाठी प्लास्टिक बरण्या चा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने उचित नाही. पण आता सर्रास वापर होत आहे.
वेळात वेळ काढून आपण आपल्या चॅनलवरील हा विडिओ पाहिलात व आपली प्रतिक्रिया याठिकाणी आवर्जून लिहिली याबद्दल धन्यवाद 🙏
अधिक माहितीसाठी विडिओ मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे त्यावर संपर्क साधा ✅
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
घर छानच आहे
मराठी उद्योजकाला प्रोत्साहन देण्याचा विचार आवडला
पुण्यात ही लोणची उपलब्ध आहेत का, कुठे
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
Common man did not dare to reveal his real name!007 James Bond without real name!WoW Great!!!
कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
किती सुंदर घर आहे. खूप छान पायवाट. अंगण छान आहे. आडिवरे मध्ये माझे मामा राहतात.
ठाण्यात कुठे मिळेल?
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
घर सुंदर आहे
वेळेत वेळ काढून atharva hardikar चॅनलवरील हा विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद!
कोकणाची समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि नावीन्यपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा विडिओ आवडला असेल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आनंद तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
खूपच छान व्हिडिओ झाला. दादा वाहिनी या उभयताना त्यांच्या उद्योगाला भरभराटी होवो हीच प्रभू चरणी प्रार्थना. आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तसेच आपल्या
u tube channel ला भरघोस प्रतिसाद मिळत राहू दे हीच प्रभू चरणी प्रार्थना. मी लगेच बेर्डे दादा यांना कॉल करत आहे.
आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
तुमचं घर सुंदर आहे. माजघर वगेरे पाहून छान वाटले. लघू उद्योजकाना प्रेरणा आणि प्रसिद्धी मिळवून देणारा असा खूप छान व्हिडिओ अथर्व व्हिडीओ छान
विडिओ पाहून आपली प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका ✅
जुना कंदील काढून फेकून द्या.
Get rid of negative energy.
🚩🇮🇳🚩
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘atharva hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा ❤️
Khrach chan watle aple Ghar udhyog Kalyan Thane .apanboltana Punjabi marwadi thalicha ulekh kela pan hya lokachya ghare fuse .fakta malveni & k .brhaman jasi ghare tasnhich
Derdivshi astrey
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! कोकणातील अशाच सुंदर आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणत राहू. ‘Atharva Hardikar’ चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत राहा!
अथर्व आपल्या कऱ्हाडे पद्धतीचा घरगुती गोडा मसाला रेसिपी सहित दाखवावा pls 🙏🏻
प्रयत्न करतो ✅ विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद...
अधिक माहितीसाठी विडिओमध्ये नंबर दिलाच आहे ✅
चॅनल सबस्क्राईब ❤️ करून विडिओ ✅ शेयर करा 👍
Tumcyakade ४, ५ janasathi bghayla yeu shakto ka
जर तुम्हाला या विडिओमध्ये दाखवलेल्या प्रोडक्टविषयी अधिक माहिती हवी असेल, तर कृपया विडिओमध्ये दिलेल्या नंबरवर थेट मालकाशी संपर्क साधा. ते तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ❤
चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
मुंबई भाचा आहे त्याच्याकडे उपलब्ध आहेत लोणची अथवा इतर पदार्थ तर त्यांचा फोन किंवा पत्ता द्यावा.
Me thane la rahte mala ambyache lonche magavta yeil ka mala kakancha no pathavlka please