महाराष्ट्रातील सर्व मान्यवर गुणिजन एकाच व्यासपीठावर (न भूतो न भविष्यती सोहळा)
HTML-код
- Опубликовано: 29 мар 2025
- मृदंगाचार्य ह.भ.प.दिपक महाराज खरात यांच्या मुलीच्या बारसे व नामकरण सोहळ्या निमित्त झालेली भजन संध्या
गायकवृंद-
गुरुवर्य ह.भ.प.महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी
ह.भ.प.रोहिदासजी जगदाळे
ह.भ.प.निळोबोराय महाराज सूर्यवंशी
ह.भ.प.मधवजी महाराज पैठणकर
ह.भ.प.आनंतजी महाराज काळे
ह.भ.प.हर्षदजी गोळेसर
ह.भ.प.शुभमजी बनकर
ह.भ.प.नवनाथ जी गीते
आणि भजनानंदी क्लास वावी,राहता विद्यार्थीवृंद
मृदंगवादक
ह.भ.प.रामजी पवळ
ह.भ.प.संकेतजी आरोटे
ह.भ.प.नितीनजी गोडसे
ह.भ.प.किरणजी गोसावी
ह.भ.प.अनिलजी टेकुडे
ह.भ.प.दिनेशजी मोजाड
ह.भ.प.निलेशजी गाढवे
ह.भ.पश्रीहरी भगूरे
प्रमुख उपस्थिती
किर्तनकेसरी ह.भ.प.पांडुरंगगिरी महाराज वावीकर (आण्णा)
Jay Jay Ram Kruna Hari Mauli
Aprtim Ahe Aawaj Maharaj Sheer Gi ki Jay Ho
Super Se Super Tak Ahe Maharaj Sheer Gi ki Jay Ho
अतिशय सुंदर मंजुळ आवाज ऐकून समाधान झाले तूम्ही एकत्रित आल्या मुळे लयभारी 👌💐🙏🙏🙏🙏🙏
सर्व गुरुजन गायण गंधर्व आहेत खूप छान रामकृष्ण हरी❤❤
माऊली माऊली माऊली
🎉 जय जय रामकृष्ण हरी माऊली
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी
Jay Hari Mauli
Lay Bari ,,🙏🙏🙏
भगुरे गुरजी याना विनंती असेचकार्यक्रम देत जा आमच्या खेड्यातील म्हातार्य मानसाला आइकायला मिळतीळ
तुमचं खरं आहे महाराज एवढे कलाकार बोलावं ना म्हणजे सर्वसाधारण माणसाची काम नाही राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
१नंबर माऊली
खुप छान
।।जय हरि माऊली।।
संकेत महाराज वा
खूपच सुंदर व सर्वांना येतील अश्या गोड चालीत रामकृष्ण हरी व रूप पाहता लोचनि सादरीकरण सर्व समावेशक हीच आमच्या महेश बाबाची ओळख आहे व्वा खूप आनंद वाटला माऊली छान नियोजन रोहिदास महाराज उत्तम गायन केलं आपण सर्व गुणी जणांना साष्टांग दंडवत व प्रणाम
खरा चांगला गायक एकच आहे भगुरे गुरूजी
असे बरेच होतात नभूतो वगैरे असे नाही
सिस्टीम वर ज्याला काहीच येत नाही तोपण
चांगला वाटतो
भजनाचा आनंद घ्या🙏🙏
लवकरच या भजन संध्येचा पुढचा भाग upload करतोय सर्वांनी आपल्या channel ला Subscribe करा आणि व्हिडीओ share करा🙏
हो लवकर करा upload 🙏
ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
राग ... पुरिया धनश्री
भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
मन मोहून टाकणारी चाल.
सर्व गायनाचार्य महाराज मंडळींच्या चरणी साष्टांग नमन पांडूरंग परमात्मा आपणास वारकरी सांप्रदायाच्या पुढील कार्यात अशीच वाटचाल करण्याची शक्ती देत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना ऐकून खुपचं आनंद झाला !!🙏🏻🙏🏻
🙏🏻 रामकृष्ण हरी 🙏🏻
🙏
🙏
राम कृष्ण हरी,मन प्रसन्न झाले भजन एकुण, तुमच्या चॅनलचे मनापासून धन्यवाद, आणि सर्व गुणी जनाचे खूप खूप धन्यवाद.🙏🙏
आपल्या चॅनेल वर वारकरी चाली,कीर्तन,प्रवचन,भागवत कथा,रामायण कथा श्रवण करण्यास मिळतील.
आपण चॅनेल subscribe करा आणि share करा व चॅनेल ला सपोर्ट करून आपले योगदान द्या
धन्यवाद............!
ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
राग ... पुरिया धनश्री
भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
मन मोहून टाकणारी चाल.
भगुरे गुरुजींचं गाणं म्हणजे साक्षात पांडुरंगाशी एकरूप होने 🙏🙏🙏🙏🎶🎶🎶🌹🌹🌹🌹🌹🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻💐💐💐💐💐💐
भगुरे गुरुजी अप्रतीम गायन
चॅनलचं नाव अगदी सुचक आहे, त्याला साजेसा हा गायन सोहळा (हो आमच्यासाठी सोहळाच आहे हा! कारण एरव्ही असे योग कुठे येणार होते आमच्या भाग्यात)
बाकी गायंकांची प्रशंसा करण्याची ना माझी योग्यता ना ही माझ्याकडे तेवढी प्रगल्भ शब्द संपदा.
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
, सुरुवात छान झाली
गुरजींना प्रणाम
शब्द अपुरे पडतात माहाराज,,🙏🙏
वा! कर्णमधुर!!ऐकतच राहावा असा गान सोहळा. गाण वाजवणं साउंड सगळंच अप्रतिम.
गुरुजी कि जय हो
कर्ण मधुर मृदंग वादन.....गोड व्वा!!
Khup chhan mharaj sanvatsar varun
अती गोड
भगूरे गुरुजींविषयी काय बोलावे ,त्यांच्यावर साक्षात पांडुरंगाचीच कृपा वारकरी संप्रदायाचे अलौकिक रत्न म्हणजेच गुरुजी ,शतशत प्रणाम
हो खर आहे दादा
भगुरे गुरुजी रत्नाची खान इतरांची साथ साखरेची गोडी पांडुरंगाचीच कृपा.सर्वांचे नथमस्तक.
@@misalyogi389 नतमस्तक झालो ह्या छापली कडे बोलता येत नाही🙏🙏
@@misalyogi389 मी
अगदी बरोबर.
खूपच छान गायन
अनंत मा काळे खूप छान छान गोड आवाज
आनंत महाराज काळे की जय हो
भगुरे गुरुजी म्हणजे गायनाचे भांडार 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
खुपच सुंदर दिपक महाराज
खूपच सुंदर भजन संध्या ,....,🚩🚩 सर्वांना जय हरी 🙏
ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
राग ... पुरिया धनश्री
भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
मन मोहून टाकणारी चाल
सर्वसुखाची लहरी,,🌹🌹🙏🙏
जय गुरुदेव
सांप्रदायातील सर्वच रत्न खुपच सुंदर योग राम कृष्ण हरि पूढील भाग टाका महाराजजी खुपच सुंदर गुरुजीच गायन म्हणजे अमृतच ऐकतच राहाव
खूप छान अप्रतिम 🙏
Ram krushana Hari
अप्रतिम गुरुजन वर्ग, ही मैफल संपूच नये, असे वाटते
Jay Hari....Lai Bhari.....🙏🙏🙏🙏🙏....Missing to Bharat Pathade......
अनंतजी महाराज अफलातून गायन केल गुरुजी
येथे पंढरीनाथ आरू महाराज पाहिजे होते
मला तुमचे भंजन कार्यक्रम हवा आहे महाराज नंबर मिळेल
9604978856
पुढचा भाग लवकर टाका हीच विनंती
Ramkrushan hari
हो ताई जेवण
भ
वारकरी वैभव
एका चढी एक रत्नांची खाण आहे
विशेष